Bandra Building Collapse : मुंबईतील वांद्रे परिसरात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

  मुंबईत पावसाने हजेरी लावताच इमारत दुर्घटनाही घडली आहे. वांद्रे परिसरातील रझाक चाळीत चार मजली घराचा भाग कोसळला, ज्यात एकाचा मृत्यू झाला असू...